महानत्यागी बाबा जुमदेवजी
ग्राम स्वच्छता अभियान
दरवर्षीप्रमाणे यावषीसुद्धा महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वच्छता अभियान रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोज सकाळी ९ वाजता बहुउद्देशय परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी, नगरपंचायत कार्यालय मोहाडी, जि.प.हाय व कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. बहुउद्देशिय परमपुज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतीक भवन मोहाडी येथे पोलिस निरक्षक राहुल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष छाया डेकाटे यांच्या शुभहस्ते उद्धघाटन होईल. प्रमुख अतिथी मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुषमा पांडेय, जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, देवेंद्र ईलमे, उपाध्यक्ष सचिन गायधने, नगरसेविका रेखा मनोहर हेडाऊ, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, सिराज शेख, वंदना कृष्णा पराते, देवश्री विजय शहारे, ज्योतीष नंदनवार, पवनकुमार चव्हाण, हेमचंद पराते, महेश निमजे, यादीराव कुंभारे, शैलेश गमने, सेवक चिंधालोरे, लाला तरारे, पुनम महेंद्र धकाते, मनिषा गायधने, अश्विनी प्रविण डेकाटे, सुमन गणेश मेहर, सविता विलास साठवणे, दिशा दिनेश निमकर यांची उपस्थिती राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा