ब.उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी येथे दिनांक १६ जानेवारी २०२० रोज गुरुवारला हळद कुंकू महिला मेळावा पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. दुर्गाबाई मेहर आणि हजारोंच्या संखेत सेवकिनी उपस्थित होते.
मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुब्रिकर
सेविकांना मार्गदर्शन करतांनी
मंडळाचे सचिव मा.श्री. मोरेश्वरजी सार्वे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा