ब.उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी
अंतर्गत
मौजा - खडकी, डोंगरदेव, बोंडे यांच्या वतिने
डोंगरदेव झरी येथे
महानत्यागी बाबा जुमदेवजी व्यसनमुक्ती अभियान व
मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन व सामुहिक वनभोजनाचा कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यात्मिक प्रमुख सौ लताताई बुरडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतरावजी ढबाले आणि उपस्थित पाहुणे मंडळी
अध्यात्मिक प्रमुख सौ लताताई बुरडे
यशवंतरावजी ढबाले - अध्यक्ष
नरेशभाऊ सव्वालाखे - उपाध्यक्ष
मोरेश्वरजी सार्वे - सचिव
विलासजी चौधरी - मार्गदर्शक चंद्रपूर
सरस्वताबाई माटे - संचालिका
विजयजी दमाहे - युवा मार्गदर्शक खुटसावारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा