दिनांक १०-१०-२०१८ रोज बुधवारला युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप वर घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा
!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
१) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म दिवस
३ एप्रिल १९२१ ✅
२) झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला होता ?
१९२१ ✅
३) महानत्यागी बाबा जुमदेवजीचे लहानपणीचे नाव काय होते ?
जुम्मन ✅
४) महानत्यागी बाबा जुमदेवजी किती भाऊ होते ?
५ ✅
५) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे शिक्षण किती झाले होते ?
४ वर्ग पास ✅
६) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा लग्न कधी झाला ?
मे - १९३८ ✅
७) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे लग्न वयाच्या कोणत्या वर्षी झाले
१७ व्या वर्षी ✅
८) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना भगवत क्रूपा प्राप्त झाल्या नंतर कोणत्या उपाधीने ओळखत होते ?
सदगुरु समर्थ बाबा जुमदेवजी ✅
९) बाबा जुमदेवजी यांना महानत्यागी ही पदवी कोणी बहाल केली ?
सेवकांनी ✅
१०) बाबा किती महिने विदेह अवस्थेत राहले ?
तीन महिने ✅
११) १५ नोव्हेंबर ला काय असते ?
जनरल हवन कार्य ✅
१२) त्यागाच पहिला हवन झाल्या नंतर किती हवन करावे लागतात ?
९ ✅
१३) बाबांच्या म्रुत्युनंतर १२ वर्षानंतर येणारे तप व त्यागाचे कार्य केव्हा झाले ?
२००१ ✅
१४) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ति कधी केली ?
२५ ऑगस्ट १९४८ ✅
१५) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ति कधी केली तो दिवस कोणता ?
बुधवार ✅
१६) मानव धर्माचा प्रथम सेवक कोण आहे ?
गंगारामजी रंभाड ✅
१७) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना "महानत्यागी" पदवी कधी देण्यात आली ?
१६ ऑगस्ट १९८४ ✅
१८) बाबा जुमदेवजींनी सर्व सेवकांना कशाची भीक मांगीतली आहे?
सत्य,मर्यादा,प्रेम ✅
१९) पालोऱ्यातील बाबाचे आश्रम कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
पेंच ✅
२०) परमात्मा एक सेवकांना "योगी" ही पदवी कोणी दिली ?
मार्गदर्शकानी ✅
रोशन दादा चाचीरे यांनी प्रश्न मंजुषा घेतली त्याबद्दल युवा सेवकांच्या ग्रूप तर्फे त्यांचा मन पुर्वक आभार व्यक्त करतो.
!! भगवान बाबा हनुमानजी की जय !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय !!
!! परमात्मा एक !!
।।सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले !!
!! अनेक वार्इट व्यसन बंद करनेवाले।।
।।मानव धर्म की जय।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौजन्य :
© ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
[ ✍🏻 युवा सेवकांचा ग्रूप ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा