दिनांक २६-०९-२०१८ रोज बुधवारला युवा सेवकांचा व्हाट्स अप ग्रूप वर घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा
!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1) सेवक सेवकाला कशाणे सोडवीतो ?
उत्तर :-चुकीने किंव्हा शब्दाने ✅
2) कोणत्या वर्षी बाबांना महान त्यागी बाबा जुमदेवजी ही पदवी मिळाली ?व तो दिवस कोणता ?
उत्तर :-16ऑगस्ट 1984 रोज गुरुवार ✅
3) महान त्यागी बाबा जुमदेवजी ग्रुहस्ती असून ते काय होते ?
उत्तर :- त्यागी होते ✅
4) बाबांनी _______सांभालून___________साधला आहे ?
उत्तर :- बाबांनी ग्रुहस्ती सांभालुन परमार्थ साधला आहे ✅
5) मानव धर्म या मार्गात किती जाती आहेत व कोणत्या ?
उत्तर :-दोन जाती आहेत (नर आणि नारी )✅
6) मानव हा ___________ करणारा प्राणी आहे ?
उत्तर :-मानव हा कार्य करणारा प्राणी आहे ✅
7) मानव धर्माचा पाया काय आहे ?
उत्तर :- सुख आणि दुख ✅
8) चर्चा बैठकीत कशाचे विचार मांडले जातात ?
उत्तर :- आत्मेचे विचार मांडले जातात ✅
9) सत्य युगात कोण जन्माला आले ?
उत्तर :- सत्य युगात देव जन्माला आले ✅
10) देवानी कोणत्या युगाची रचना केली ?
उत्तर :- 1)सत्ययुग 2) द्वापारयुग 3) त्रेतायूग 4) कलियुग ✅
11) मानवा मध्ये काय असणे गरजेचे आहे ?
उत्तर :- माणुसकी ✅
12) दैवी शक्तीचे गुण कसे दिसतात ?
उत्तर :- आत्मरुपी सक्तीने व अनुभवातून दिसतात ✅
13) भगवंता काय आहे ?
उत्तर :-भगवंता सत्य आहे ✅
14) भगवंताला __________ आणि _________ या दोन गोष्टीचा महत्व आहे ?
उत्तर :- वेळ आणि शब्द ✅
15) या मार्गात आपल्याला _______________ बनायचे आहे ?
उत्तर :- कर्मयोगी ✅
16) प्रतेक नर नारी मध्ये _____________ वास आहे ?
उत्तर :- भगवंताचा वास आहे ✅
17) सजीवामध्ये __________आहे ?
उत्तर :- भगवान आहे ✅
18) भगवंत आपल्याला काय देतो ?
उत्तर :- योग ✅
19) मानवाने मानवासारखे वागावे हा __________आहे ?
उत्तर :- मानवधर्म आहे ✅
20) संसाराचे दोन चाक कोणते ?
उत्तर :- पती आणि पत्नी ✅
अजित दादा तुरकर यांनी आपलं अमुल्य वेळ काढुन प्रश्न मंजुषा घेतली त्याबद्दल युवा सेवकांच्या ग्रूप तर्फे त्यांचा मन पुर्वक आभार व्यक्त करतो.
!! भगवान बाबा हनुमानजी की जय !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय !!
!! परमात्मा एक !!
।।सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले !!
!! अनेक वार्इट व्यसन बंद करनेवाले।।
।।मानव धर्म की जय।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौजन्य :
© ब. उ. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
[ ✍🏻 युवा सेवकांचा ग्रूप ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा