दि. १६/०९/२०१८ रोज रविवारला युवा सेवकांचा ग्रूप वरती घेण्यात आलेल्या "सामान्य ज्ञान " वर आधारित "प्रश्नमंजुषा" घेण्यात आली
!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
!! महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रश्न 1) महाराष्ट्रातील कोणते शहर बावन दरवाजाचे शहर म्हणूनस ओळखले जाते. ?
उत्तर : ओरंगाबाद ✅
प्रश्न 2) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर : सी .के. खन्ना✅
प्रश्न 3) निर्मल ग्राम पुरस्कार ............कडून दिला जातो.
उत्तर : केंद्र सरकार✅
प्रश्न 4) खालीलपौकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्टीय माहामार्ग आहे ?
उत्तर : राष्टीय महामार्ग क्.7राष्टीय महामार्ग क्.6✅
प्रश्न 5) महाराष्ट्रात "कृषी दिवस" कधी पाळला जातो ?
उत्तर : 1 जूलौ✅
प्रश्न 6) भारतातील पहिली महानगरपालीका कोणती ?
उत्तर : मद्रास✅
प्रश्न 7) लोकसभेच्या सभापती कोण आहेत ?
उत्तर : सुमित्रा महाजन✅
प्रश्न 8) भारतातील पहिली मोबाईल व्हॅलेट सेवा देणारी कोणती दूरसंचार कंपनी आहे?
उत्तर : एरटेल✅
प्रश्न 9) भारतातील दुस·या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे ?
उत्तर : मुंबई-दिल्ली (राजधानी एक्सप्रेस)✅
प्रश्न 10) भारतातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : आंध्रप्रदेश✅
प्रश्न 11) भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून लागू झाली?
उत्तर : 2 फेब्रुवारी 2006✅
प्रश्न 12) महाराष्ट्रातील पहिली सौनिक शाळा कोठे सुरु झाली?
उत्तर : सातारा✅
प्रश्न 13) भारतात माहितीचा अधिकार कायदा केव्हा लागू झाला?
उत्तर : 2005✅
प्रश्न 14) भारताच्या सैन्याचे विद्यामान प्रमूख कोण आहे.
उत्तर : जनरल विजय कुमार सिंग✅
प्रश्न 15) भारतातील कोणत्या राज्यात दोनच जिल्हे आहेत ?
उत्तर : गोवा✅
प्रश्न 16) भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे ?
उत्तर : अरावली✅
प्रश्न 17) महाराष्ट्रातील सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती?
उत्तर : चंद्रपूर✅
प्रश्न 18)महाराष्ट्रात कोणते नृत्य प्रसिद्ध आहे ?
उत्तर : लावणी व कोळी नृत्य✅
प्रश्न 19) रक्ताच्या एका थेंबात किती पेशी असू शकतात ?
उत्तर : 1 लाख पेक्षा जास्त✅
प्रश्न : 20) युवा सेवकांचा ग्रूप 1 मध्ये किती सेवक ?
उत्तर : १३२✅
अशोक दादा कडव आपण आपलं अमुल्य वेळ काढुन आज "सामान्य ज्ञान" वर आधारित प्रश्णमंजुषा घेतली. त्याबद्दल युवा सेवकांच्या ग्रूप तर्फे मनपुर्वक आभार व्यक्त करतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
।। भगवान बाबा हनुमानजी की जय ।।
।। महाणत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।। परमात्मा एक ।।
सत्य मर्यादा प्रेम कायम कारनेवाले
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानवधर्म कि जय
मानवधर्म कि जय
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सौजन्य
© ब.उ.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी
【 ✍🏻 युवा सेवकांचा ग्रूप 】
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा